आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शास्त्रानुसारः वाचा, या आठड्यात कोणाला होणार धनलाभ आणि कोण राहील तोट्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
3 ते 9 ऑक्टोबरचा आठवडा खूप खास राहील कारण या काळात गजकेसरी, सर्वार्थसिद्धी आणि अमृत सिद्धी नावाचे शुभ योग जुळून येत आहेत. शारदीय नवरात्री काळात शुभ योग विशेष फळ प्रदान करणारे ठरतील. आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवारी बुध ग्रह राशी बदलून सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. या राशी परवर्तनाचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळ्या स्वरूपात पडेल. कोणत्या राशीच्या लोकांसाठी कसा राहील हा आठवडा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा.....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...