आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 11 To 17 April Horoscope In Marathi Weekly Prediction Of 12 Zodiacs

11 ते 17 एप्रिलपर्यंतचा काळ तुमच्यासाठी शुभ राहील की अशुभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या सात दिवसांमध्ये काही लोक मोठी गुंतवणूक करतील आणि यामधून फायदासुद्धा होईल. काही नोकरदार लोकांना बढती आणि पुढे जाण्याची संधी मिळेल. 11 ते 17 एप्रिल काळात उच्च राशीमध्ये सूर्यदेवासोबत बुध ग्रह असल्यामुळे हे योग जुळून येत आहेत. वृश्चिक राशीमध्ये शनि-मंगळाची जोडी काही लोकांना वादामध्ये अडकवू शकते. काही लोक एखादे महत्त्वाचे मोठे कार्य सुरु करू शकतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, हे सात दिवस कोणासाठी कसे राहतील...