आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, 11 ते 17 जुलैच्या काळात केव्हा-काय घडणार तुमच्यासोबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे सात दिवस प्रत्येक राशीसाठी बदल घेऊन येणारे राहतील. नोकरी आणि बिझनेसमध्ये बढती आणि फायद्यासोबतच काही नवीन काम सुरू होतील. प्रॉपर्टी, लोन आणि गुंतवणुकीशी संबंधित मोठे कार्य समोर येतील. यामध्ये काही लोकांना नशिबाची साथ मिळेल तर काही लोक अनलकी ठरतील.

या आठवड्यात तीन ग्रह (बुध, मंगळ आणि सूर्य) चाल बदलत असल्यामुळे राशीनुसार लोकांवर याचा शुभ आणि अशुभ प्रभाव पडेल. यांच्या अशुभ प्रभावामुळे काही लोक तणावात राहतील तर काही लोक चुकीचे निर्णय घेऊ शकतात. वेळेवर काम पूर्ण होणार नाही आणि तुम्ही केलेल्या कष्टाचे फळही इतरांना मिळू शकते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीच्या लोकांसाठी हे सात दिवस शुभ राहतील आणि कोणी सांभाळून राहावे....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...