आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, कसा राहील हा आठवडा, या 7 राशींसाठी आहे चांगला काळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
12 ते 18 सप्टेंबर हे सात दिवस बिझनेस आणि नोकरी करणाऱ्या लोकांसाठी खास राहील. या दिवसांमध्ये मोठे निर्णय घेतले जातील. मोठ्या योजनांवर काम होईल. धनलाभ आणि बढतीचे योग आहेत. काही राशींवर ग्रहस्थितीचा शुभ प्रभाव कमी आणि अशुभ प्रभाव जास्त राहील. यामुळे काही लोक चिंताग्रस्त राहतील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, संपूर्ण आठवड्याचे शुभ-अशुभ राशीफळ....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...