आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 ते 19 जूनपर्यंतचा काळ तुमच्या राशीसाठी कसा राहील, जाणून घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्याच्या सुरुवातीला सूर्य रास बदलून वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. चंद्रसुद्धा कन्या राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. या सात दिवसांमध्ये ग्रहांची बदलती स्थिती काही राशीच्या लोकांना फायदा आणि आनंदाची बातमी देणारी राहील, तर काही लोकांसाठी अशुभ ठरेल. काही लोक व्यर्थ, खर्च धावपळ, तणाव आणि नुकसानामुळे त्रस्त राहतील. अशाप्रकारे हे सात दिवस राशीनुसार काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट ठरतील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील 13 ते 19 जूनपर्यंतचा काळ...
बातम्या आणखी आहेत...