आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 8 राशीच्या लोकांना लकी राहील हा आठवडा, होईल धनलाभ आणि फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
17 ते 23 ऑक्टोबरचा काळ 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. या लोकांना अनेक गोष्टींमध्ये नशिबाची साथ मिळेल. प्रॉपर्टी, नोकरी, बिझनेस आणि आर्थिक व्यवहारामध्ये फायदा होईल. ठरवलेली महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी हे सात दिवस खास राहतील. या व्यतिरिक्त वाद, तणाव, व्यर्थ धावपळ झाल्यामुळे 4 राशीच्या लोकांसाठी हा आठवडा ठीकठाक राहील आणि संमिश्र फळ प्राप्त होईल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी हा आठवडा कसा राहणार...

(Pls Note: तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...