आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात कोणते बदल होणार आयुष्यात, जाणून घ्या फायदा होणार की नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
20 ते 26 फेब्रुवारीचा काळ मेष, वृषभ, कन्या, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना धनलाभ करून देणारा राहील.  कुंभ आणि मीन राशीचे लोक  नोकरी-बिझनेसमध्ये मोठे निर्णय घेऊ शकतात. या व्यतिरिक्त तूळ, कर्क, धनु  आणि मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ संमिश्र फळ देणारा राहील. या लोकांना धनलाभासोबतच मानसिक तणाव आणि नुकसान सहन करावे लागू शकते. या आठवड्यात मिथुन आणि सिंह राशीच्या लोकांनी कोणतेही खास आणि महत्तवाचे काम सांभाळून करावे.

पुढील स्लाईड्सवर वाचा, काय बदल घडणार तुमच्या लव्ह, करिअर, हेल्थ आणि रुटीन लाईफमध्ये...
बातम्या आणखी आहेत...