आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 ते 26 जून : या आठवड्यात केव्हा-काय घडणार तुमच्यासोबत, जाणून घ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
20 ते 26 या सात दिवसांचा काळ काही राशीच्या लोकांसाठी प्रगती आणि फायदा करून देणारा राहू शकतो. या दिवसांमध्ये काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो तर काहींना नशिबाची साथ मिळेल. काही लोकांचे भाग्य अचानक बदलेल. काही चांगले आणि चुकीचे निर्णय या आठवड्यात घेतले जाऊ शकतात. राशीनुसार काही लोक लोन, गुंतवणूक, बचत आणि प्रॉपर्टीशी संबंधित मोठे निर्णय घेतील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...