Home »Jeevan Mantra »Jyotish» 12 Zodiac Weekly Rashifal 20 To 26 March 2017 Horoscope Astrology Prediction

स्त्री सुख आणि पैसा मिळेल, या 7 राशीच्या लोकांसाठी खास राहील आठवडा

जीवनमंत्र डेस्क | Mar 20, 2017, 08:53 AM IST

हे सात दिवस मेष, कर्क, सिंह, तूळ, धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी खास राहतील. 20 ते 26 मार्च या काळात चंद्र धनु राशीपासून कुंभ राशीपर्यंत जाईल. या काळात शुक्र आपल्या उच्च राशीत राहील. याच्या प्रभावाने काही लोकांना स्त्री सुख मिळेल आणि धनलाभ होईल. लव्ह लाईफ आणि दाम्पत्य जीवनातील संबंध मजबूत होतील. सूर्य आणि मंगळ क्रमशः मीन आणि मेष राशीमध्ये असल्यामुळे काही नोकरदार लोकांना प्रमोशन मिळेल. अडकलेली कामे वेळेवर पूर्ण होतील आणि नशिबाची साथ मिळेल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, हे सात दिवस तुमच्या राशीसाठी कसे राहतील....

Next Article

Recommended