आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 राशीच्या लोकांसाठी लकी राहील हा आठवडा, काही लोक राहतील तणावात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यात 12 पैकी 6 राशीचे लोक लकी राहतील. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन किंवा इन्क्रिमेंट मिळू शकते. इन्सेन्टिव्ह क्लेम किंवा कमिशनच्या बाबतीत नशिबाची साथ मिळेल. व्यवसायात मोठे सौदे किंवा करार होतील. ऍडव्हान्स पेमेंट मिळू शकते. अडकलेला पैसाही परत मिळू सह्कतो. या आठवड्यात ग्रह-स्थितीच्या प्रभावामुळे असे घडेल. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी आठवडा संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील महिन्यातील शेवटचा आठवडा...
बातम्या आणखी आहेत...