आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 25 April To 1 May 2016 Horoscope In Marathi Weekly Prediction Of 12 Zodiacs In Marathi

25 एप्रिल ते 1 मेपर्यंतचा काळ तुमच्यासाठी शुभ राहील की अशुभ, वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या महिन्‍यातील हा शेवटचा आठवडा आहे. उज्जैनमध्ये सिंहस्थ कुंभमेळा सुरू झाला आहे. शुक्र आपली उच्च राशी सोडून मेषमध्ये प्रवेश करेल. भारतात व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ होईल. तसेच जगात शांततापूर्ण वातावरण राहील. दहशतवादी मनसुबे अयशस्वी होतील. सूर्य उच्चस्थानी कायम राहील. देशाचे वर्चस्व कायम राखण्यासाठी त्याचा उपयोग होईल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्‍या राशीप्रमाणे हे सात दिवस कोणासाठी कसे राहतील...