आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weekly Horoscope 25 To 31 January 2016 In Marathi

साप्ताहिक राशिभविष्य : जाणून घ्या, महिन्यातील शेवटचे 7 दिवस कसे राहतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
25 ते 31 जानेवारी या काळत चंद्र कर्क राशीपासून तूळ राशीपर्यंत जाईल. या आठवड्यात सूर्य मकर आणि मंगल तूळ राशीत स्थित राहील. ही ग्रहस्थिती काही लोकांसाठी फायदेशीर राहील. याच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांच्या जीवनात सुखद घडून येतील. या सात दिवसांमध्ये राहू-केतूचेही रास परिवर्तन होत असल्यामुळे सर्व राशींवर याचा शुभ-अशुभ प्रभाव राहील.
हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...