आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात मिळेल प्रमोशन, वाढेल सॅलरी आणि बिझनेसमध्ये होईल फायदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
26 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात कर्क, कन्या, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना धनलाभ होईल. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळेल. सॅलरी वाढेल. या राशीच्या बिझनेस करणाऱ्या लोकांना अडकलेला पैसा परत मिळेल. या व्यतिरिक्त मिथुन, तूळ, वृश्चिक इ राशींवर ग्रह स्थितीचा प्रभाव कमी-जास्त राहील. यामुळे संमिश्र फळ प्राप्त होतील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, हे सात दिवस तुमच्या फेव्हरमध्ये आहे की नाही...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...