आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडकलेला पैसा मिळेल, तणावातून व्हाल मुक्त, या 7 राशींना होईल फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
27 फेब्रुवारी ते 5 मार्चचा काळ बहुतांश लोकांसाठी खास राहील. या सात दिवसांमध्ये आठ राशीच्या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल, नोकरीत बढती मिळेल आणि ठरवलेली कामे वेळेत पूर्ण होतील. काही लोक महत्त्वाच्या प्लॅनिंगवर काम सुरु करू शकतात, ज्यामध्ये यश मिळेल. या आठवड्यात चंद्र कुंभ राशीपासून वृषभ राशीपर्यंत जाईल. गोचर कुंडलीतील चंद्राच्या शुभ स्थितीचा प्रभाव सर्व राशींवर राहील. या व्यतिरिक्त काही ग्रहांचा अशुभ प्रभाव राशीनुसार कमी-जास्त राहील. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा....
बातम्या आणखी आहेत...