आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weekly Horoscope 28 September To 4 October In Marathi

28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंतचा काळ कोणत्या राशीसाठी राहील खास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या सात दिवसांमध्ये चंद्र आणि शुक्र हे दोन्ही ग्रह रास बदलतील. चंद्र जवळपास अडीच दिवसानंतर रास बदलेले आणि शुक्र 1 ओक्टोंबरपासून कर्क राशीतून सिंह राशील जाईल. सिंह राशीमध्ये पूर्वीपासूनच गुरु आणि मंगळ असल्यामुळे या राशीत आता 3 ग्रह राहतील. ग्रहांचे हे त्रिकुट जवळपास महिनाभर कायम राहील. याचा प्रभाव सर्व राशींवर राहील, परंतु काही राशींसाठी हा काळ खास राहील.

या आठवड्याची सुरुवात ग्रहण योगाने होत आहे. हा योग आठवडाभर राहील. या योगाच्या प्रभावाने राशीनुसार खर्च वाढणे, वाद, नोकरी आणि बिझनेसमध्ये नुकसान, तणाव निर्माण होऊ शकतो. ग्रहांच्या स्थितीनुसार काही लोकांसाठी हे सात दिवस सांभाळून राहण्याचे तर काहींसाठी खास राहतील. राशीनुसार काही लोकांना धनलाभ, प्रगती, फायदा होऊ शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, हा आठवडा कोणत्या राशीसाठी खास राहील...