आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्स्ट्रॉ इनकम, लोन, प्रॉपर्टी, बिझनेस, जाणून घ्या तुम्ही लकी राहाल का अनलकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑगस्टमधील शेवटचे आणि सप्टेंबरमधील सुरुवातीचे 3 दिवस वृषभ, कर्क, तूळ, धनु, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी चांगले राहतील. या लोकांना लोन आणि प्रॉपर्टीशी संबंधित कामामध्ये यश प्राप्त होईल. एक्स्ट्रॉ इनकमसुद्धा होईल. मागील काही दिवसांपासून नोकरी आणि बिझनेसमध्ये चालू असलेल्या अडचणी समाप्त होतील. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांसाठीसुद्धा हा आठवडा संमिश्र फळ देणारा राहील. लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा काही लोकांसाठी खास राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसे राहतील हे सात दिवस....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...