आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 To 10 April Horoscope In Marathi Weekly Prediction Of 12 Zodiacs

एक्स्ट्रॉ इनकम, प्रमोशन की वाद; कसा राहील तुमच्यासाठी हा आठवडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
4 ते 10 एप्रिलचा काळ काही लोकांसाठी चांगला तर काही जणांसाठी ठीक राहणार नाही. या आठवड्यात मंगळ-शनि आणि सूर्य-शुक्राच्या जोडीमुळे काही लोकांना एक्स्ट्रॉ इनकमसोबतच मोठा फायदा होऊ शकतो. ठरवलेली कामे पूर्ण होतील. मोठे व्यवहार सुरु होतील आणि नोकरीत बढतीसुद्धा मिळू शकते. यासोबतच गुरु-राहूच्या प्रभावामुळे काही लोक चुकीचे निर्णय घेऊ शकतात. वाद आणि तणाव निर्माण होईल. मेष राशीमध्ये बुध ग्रह असल्यामुळे काही लोकांना बिझनेसमध्ये मोठे नुकसान होऊ शकते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहतील हे सात दिवस...