आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, वर्षाखेरीच्या महिन्यातील पहिला आठवडा कसा राहणार तुमच्यासाठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षाखेरीच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बुध आणि शुक्र रास बदलत आहेत. या दोन ग्रहणी रास बदलल्यानंतर तुमच्या राशीची दशा पालटेल. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच बुध रास बदलून सूर ग्रहासोबत वृश्चिक राशीमध्ये जाईल. यामुळे बुधादित्य योग तयार होईल, जो प्रत्येक राशीवर काही न काहीतरी प्रभाव टाकील. तसेच ४ तारखेला शुक्र मीन राशीत जाईल. जाणून घ्या हे दोन ग्रह तुमच्या राशींवर कसा प्रभाव टाकणार...