आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात बदलणार ग्रह-तारे, चार राशींच्या लोकांनी राहावे सावध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या आठवड्यात चंद्र आपली रास बदलून कुंभ राशीपासून वृषभ राशीपर्यंत जाईल. या सात दिवसामध्ये शनि आणि मंगळ ग्रहासमोरून चंद्र जाईल, याचा सर्व राशींवर वेगवेगळा प्रभाव पडेल. या आठवड्यात प्रत्येक अडीच दिवसानंतर चंद्र रास बदलेल आणि यामुळे तुमच्या नशिबात बदल घडतील. जाणून घ्या हा आठवडा कोणत्या राशीसाठी शुभ आणि अशुभ राहील.

या राशीसाठी शुभ - मेष, वृषभ, मिथुन, कर्क, धनु, मकर, कुंभ, मीन
या राशीच्या लोकानी सावध राहावे - सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक