आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, राशीनुसार तुमच्यासाठी कसा असेल 11 एप्रिलपर्यंतचा काळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार, 7 एप्रिल रोजी शुक्र राशि बदलून स्वत:च्या राशीमध्ये म्हणजे वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तर, मंगळ मेष राशीत स्थानबद्ध असणार आहे. त्यामुळे गरमीचा प्रकोप वाढण्यास सुरूवात होईल. जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार तुमच्या राशीसाठी 5 एप्रिल ते 11 एप्रिलपर्यंतचा आठवडा कसा असेल...
1. मेष

योग्यता तसेच प्रतिभेमुळे तुम्ही तुमचे कार्य सिद्ध करून विरोधकांना मागे टाकाल. रेंगाळलेली कामे पुन्हा नव्या जोमाने सुरू कराल. आत्मविश्वास वाढेल. तुमच्या प्रत्येक कार्याला महत्व प्राप्त होईल.
प्रोफेशन- वरिष्ठ अधिका-यांचे सहाय्य मिळेल. योजना सफल होतील.
शिक्षा - स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळेल.
स्वास्थ्य- अनिद्रेचा त्रास जाणवेल तसेच पोटासंबंधी समस्या उद्भवू शकतात.
प्रेम- प्रेम प्रकरणात यश मिळेल. भेटवस्तु मिळेल.
काय करावे - श्रीरामाला चंदनाचा टिळा लावावा.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 11 राशींचे आठवड्याचे राशिभविष्य...