आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, किती राशींसाठी सुरु होत आहे चांगला काळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
6 ते 12 फेब्रुवारीचा काळ वृषभ, मिथुन, कर्क, कन्या आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगलं राहील. या राशीच्या नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना यश प्राप्त होईल. नोकरीत प्रमोशन आणि बिझनेसमध्ये फायदा होईल. लव्ह लाईफच्या बाबतीतही हे लोक लकी राहतील. यासोबतच सिंह, तूळ आणि धनु राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील. या व्यतिरिक्त मेष, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी या काळात थोडेसे सांभाळून राहावे. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या आठवड्यात केव्हा काय घडणार तुमच्यासोबाबत...
बातम्या आणखी आहेत...