आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, या 7 दिवसांमध्ये कोणते मोठे बदल होणार तुमच्या लाईफमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
6 ते 12 मार्च या काळात सूर्यदेव बुध आणि कुंभ राशीत राहतील. मंगळ मेष राशीमध्ये आणि चंद्र मिथुन राशीपासून सिंह राशीपर्यंत जाईल.  मीन राशीमध्ये शुक्र आणि गुरु कन्या राशीमध्ये वक्री राहील. शनी धनु राशीमध्ये असून राहू-केतू सिंह आणि कुंभ राशीत राहतील. अशा ग्रहस्थितीमुळे, या आठवड्यात प्रत्येक राशीच्या लोकांना पैशांच्या बाबतीत सावध राहावे लागेल. आर्थिक व्यवहार, मोठे निर्णय, नोकरी आणि बिझनेस कामामध्ये कन्फ्युजन राहील. यामुळे हा काळ बहुतांश लोकासांठी चिंता वाढवणारा राहील. या व्यतिरिक्त काही राशीच्या लोकांसाठी आठवडा संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या आठ्वड्यात कोणकोणते बदल घडणार तुमच्या आयुष्यात...
बातम्या आणखी आहेत...