आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आठवडा 12 मधील 5 राशींसाठी शुभ आणि इतरांसाठी राहील अशुभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्यात गुरू राशी बदलून कन्येत प्रवेश करेल. (पंचांगभेदामुळे तारीख भिन्न आहेत. ) वृषभ, मकर व मीन राशीच्या लोकांना यामुळे लाभाचे योग जुळून येत आहेत. मिथुन, तूळ, कुंभराशीच्या लोकांची मिळकत ता रास परिवर्तनामुळे घटू शकते. काही लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये पुढे जाण्याची संधी मिळू शकते. या उपाय काही राशीच्या लोकांनी या आठवड्यात नवीन कामाची सुरुवात करू नये.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा....

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...