आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, लव्ह-लाईफ, पैसा, बिझनेस, नोकरीसाठी कसा राहील हा आठवडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
8 ते 14 मे या काळात चंद्र कन्या राशीपासून धनु राशीपर्यंत जाईल. या आठवड्यात गुरु-चंद्राची जोडी आणि चंद्रावर मंगळाची दृष्टी असल्यामुळे राजयोग तसेच लक्ष्मी योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ होतो. व्यवसाय आणि नोकरीत लाभ होण्याचे योग जुळून येत आहेत. आठवड्याच्या शेवटी शनी-चंद्राची युती जुळून येत असल्यामुळे काही लोकांच्या अडचणी वाढू शकतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...
बातम्या आणखी आहेत...