आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वर्षांनी जुळलाय सिंहस्थ आणि हनुमान जयंतीचा योग, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उच्चीचा सूर्य आणि शुक्र तसेच सिंह राशीचे गुरू आहेत. सूर्य-चंद्राच्या कृपेने २२ एप्रिल शुक्रवारपासून उज्जैनमध्ये (मध्य प्रदेश) सिंहस्थास सुरुवात होत आहे. याच महिन्यात हनुमान जयंतीसुद्धा असून १२ वर्षांनंतर हा संयोग जुळून येत आहे. या आठवड्यात १२ राशींवर ग्रहांच्या स्थितीचा कसा परिणाम होणार. तसेच नोकरी, व्यवसाय. शिक्षण, आरोग्य याबाबत आठवड्यात काय होणार, हे साप्ताहिक राशीभविष्याद्वारे जाणून घ्या.
पुढील स्लाइड्सवर वाचा, १२ राशींचे सविस्तर राशीभविष्य..