आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेष व सिंह राशीसाठी चागला आहे हा आठवडा, कसे आहेत तुमचे ग्रह-तारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृश्चिक राशीतील शनी-चंद्राच्या युतीमुळे विष योगाने आठवड्याची सुरुवात होईल. या आठवड्यात मेष व सिंह राशी प्रबळ ठरतील. देशात व्यापारवृद्धी होईल आणि नवे धोरण ठरतील. सणासुदीचे दिवस चांगले राहतील.
ग्रहस्थिती
सूर्य- कन्या राशीमध्ये
चंद्र- धनु राशीमध्ये
मंगल- सिंह राशीमध्ये
बुध- कन्या राशीमध्ये
गुरु- सिंह राशीमध्ये
शुक्र- कर्क राशीमध्ये
शनि- वृश्चिक राशीमध्ये
राहु- कन्या राशीमध्ये
केतु- मीन राशीमध्ये
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहणार...