आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weekly Horoscope In Marathi Second Week Of July 6 To 12

राशिभविष्य : 6 ते 12 जुलैपर्यंतचा काळ कसा राहील तुमच्यासाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारपासून सुरु होणार्‍या आठवड्यात बहुतेकांना 'अच्छे दिन' अनुभूती येईल. शुक्र बुध रास बदलतील. बुध स्वराशीत, तर शुक्र सम राशीत जाईल. गुरू पण अंतिम टप्प्यावर आहे. देशात जोरदार पावसाची शक्यता आहे. सर्व नद्या दुथडी भरून वाहतील. मात्र, व्यापारात मंदी असेल. धार्मिक आयोजनांचे प्रमाण वाढेल. तसेच शुक्र ग्रह सिंह राशीत असल्याने शुभवार्ता कानावर पडतील.

बुध आधी वृषभ राशीत होता. 5 जुलैपासून 20 जुलै या काळात बुध मिथुन राशीत मुक्काम ठोकेले. मिथुन राशीत‍ आधीच सूर्य आणि मंगळ विराजमान आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रहांमध्ये आता बुध आल्याने तो मानसिक समस्या निर्माण करण्‍याची शक्यता आहे. मात्र, काही लोकांना त्याचा अनपेक्षीत लाभही होण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा असेल हा आठवडा (6 ते 12 जुलै)