आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात धनलाभ आणि फायदा होईल, या 8 राशीचे लोक राहतील लकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
12 ते 18 डिसेंबर या काळात मेष, वृषभ, सिंह, कन्या, वृश्चिक, धनु, मकर आणि मीन राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. या लोकांचा अडकलेला पैसा मिळेल. बिझनेसमध्ये फायदेशीर सौदे आणि अॅग्रीमेंट होऊ शकतात. प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीमध्ये मोठा फायदा होऊ शकतो. महत्त्वाची कामे या काळात उरकून घेऊ शकतात. आरोग्य आणि लव्ह लाईफसाठीसुद्धा हा काळ चांगला राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या सात दिवसांमध्ये केव्हा-काय घडणार तुमच्यासोबाबत...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...