आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

21 ते 27 नोव्हेंबर : वाचा, या आठवड्यात सुरु होणार का तुमचा चांगला काळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा आठवडा मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, मकर आणि मीन राशीच्या लोकासांठी बहुतांश गोष्टींमध्ये शुभ राहील. या सात दिवसांमध्ये चंद्र सिंह राशीतून तूळ राशीपर्यंत जाईल. गजकेसरी योग जुळून येत असल्यामुळे धनलाभ होईल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील आणि जवळपासच्या लोकांमध्ये रुबाब वाढेल. यासोबतच उच्च राशीमध्ये मंगळ असल्यामुळे यश आणि बिझनेसमध्ये मोठा फायदा होईल. शत्रूंवर विजय प्राप्त होईल. अशाप्रकारे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी आठवडा शुभ राहील आणि इतर 4 राशींसाठी सांभाळून रहावे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...