आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशिभविष्य : सूर्य उच्च राशिमध्‍ये राहाणार, ग्रहांची स्थिती बदलणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्यात सुरूवातीपासूनच सूर्य उच्च राशिमध्‍ये प्रवेश करणार आहे. 14 तारखेला मेष राशिमध्‍ये सूर्याने प्रवेश केल्‍यानंतर तीन ग्रह एकत्र येणार आहेत. मेष राशिमध्ये अधीपासून बुध आणि मंगळ ग्रह आहेत. बुध, मंगळ आणि सूर्य हे तीन ग्रह एकत्र आल्‍यामुळे सर्व राशिच्‍या लोकांना लाभदायक ठरणार आहेत. उच्च राशिमध्‍ये सूर्य आल्‍यामुळे बिझनेस आणि नोकरीमध्‍ये यश प्राप्‍त होऊ शकते.
सूर्य आणि मंगळ एकत्र आल्‍यामुळे आग लागण्‍याचा प्रकार घडू शकतो. सूर्याबरोबरच गुरू ग्रह या सात दिवसात उच्च राशिमध्‍ये प्रवेश करणार आहे. काही लोकांना गुरू आणि सुर्यामुळे त्‍यांच्‍या कामात यश प्राप्‍त होणार आहे.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या तुमच्‍यासाठी कसा राहिल हा आठवडा...