आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Weekly Horoscope Of Last Days Of April And Starting Days Of May

साप्ताहिक राशिभविष्य : कसा राहील एप्रिलचा शेवट आणि मे महिन्याचा प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
27 एप्रिलपासून 3 मेपर्यंत तीन ग्रह रास बदलत आहेत. या ग्रहांनी रास बदलल्यामुळे सर्व राशींवर याचा प्रभाव पडेल. हे राशीभ्रमण काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरू शकते. 27 एप्रिलपासून सुरु होणार्‍या आठवड्याच्या पहिल्या दिवशीच बुध वृषभ राशीमध्ये जाईल. बुध ग्रहाने रास बदलताच लोकांमध्ये मानसिक परिवर्तन होऊ शकते. या ग्रहाच्या प्रभावामुळे काही लोकांचे निर्णय शेवटच्या क्षणी बदलू शकतात. नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी सर्वांवर या ग्रहाचा विशेष प्रभाव राहील.

या आठवड्याचा शेवट मे महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये म्हणजे 3 मे रोजी होईल. 2 मे रोजी शुक्र रास बदलून मिथुन राशीत जाईल आणि 3 मे रोजी मंगळ रास बदलेल. शुक्र आणि मंगळाच्या रास परिवर्तनामुळे काही लोकांचा पैसा अडकू शकतो. व्यर्थ खर्च वाढू शकतो. मंगळ वृषभ राशीत आल्यामुळे काही लोकांना प्रमोशन मिळू शकते तसेच धनलाभ होईल. राशीनुसार हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...