आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या राशीच्या लोकासांठी लकी राहील हा आठवडा, होईल धनलाभ आणि फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेष, वृषभ, मिथुन, सिंह, वृश्चिक, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात नवीन काम करू नये. गुंतवणूक करतानाही सावधानी बाळगावी. या व्यतिरिक्त कर्क, कन्या, तूळ, धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी 28 ते 4 डिसेंबर पर्यंतचा काळ शुभ राहील. या राशीच्या लोकांना धनलाभ होईल. बिझनेस आणि नोकरीमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नवीन लोकांच्या ओळखी होतील. तणाव नष्ट होईल. या व्यतिरिक्त इतर 7 राशीच्या लोकासांठी काळ चढ-उताराचा राहील.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...