आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप्ताहिक राशिभविष्य : सूर्यासोबत मंगळ, जाणून घ्या कसे असतील तुमचे सात दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जूनचे शेवटचे आणि जुलैच्या सुरुवातीचे दिवस काही लोकांसाठी स्पेशल असणार आहेत. या दिवसांमध्ये ग्रहस्थितीच्या प्रभावामुळे अनेकांच्या आयुष्यात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. ज्या लोकांचे गेल्या काही दिवसांपासून वाईट दिवस सुरु आहेत, अशांच्या आयुष्यात हे सात दिवस 'अच्छे दिन' ठरतील.

या आठवड्यात (29 जून ते 5 जुलै) मंगळ आणि सूर्य मिथुन राशीमध्ये राहाणार आहेत. याशिवाय गुरु आणि शुक्र देखील एका राशीत असणार आहे. आठवड्यातील काही दिवस शनि आणि चंद्रमा देखील वृश्चिक राशीमध्ये एकत्र असतील. ही ग्रहस्थिती अनेक राशींसाठी चांगली राहाणार आहे. या ग्रहस्थितीमुळे अनेकांची अनेक कामे सोपी होतील आणि त्रास कमी होण्याची शक्यता आहे. या सात दिवसांमध्ये कोणत्या राशीवर कोणत्या ग्रहाचा कसा परिणाम राहिल हे जाणून घ्या पुढील स्लाइडमध्ये.
पुढील स्लाइडला क्लिक करुन जाणून घ्या, पूर्ण राशीफळ
बातम्या आणखी आहेत...