आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weekly Horoscope, Saptahik Hindi Rashifal 3 To 9 June

PHOTOS : या आठवड्यात पाच शुभ आणि दोन अशुभ योग तयार होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या सात दिवसांमध्ये पाच शुभ आयुष्यमान, सौभाग्य, शोभन, सुकर्म आणि धृती नावाचे चार योग तयार होत असून या आठवड्यात दोन अतिगंड आणि शूल नावाचे अशुभ योग तयार होत आहेत. या योगांचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव पडणार ते जाणून घ्या..