आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 ते 24 जानेवारी : किती राशींसाठी चांगला राहील हा आठवडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या सात दिवसांमध्ये चंद्र मेष राशीपासून कर्क राशीपर्यंत जाईल. या आठवड्यात चंद्रावर प्रत्येक दिवशी कोणत्या न कोणत्या ग्रहाची दृष्टी राहील. यामुळे शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे योग जुळून येतील. सहा ग्रहांचा प्रभाव चंद्रावर असल्यामुळे काही लोकांसाठी आठवडा चांगला तर काहींसाठी अडचणी निर्माण करणारा ठरू शकतो. या व्यतिरिक्त आठवड्यात शुक्र वृश्चिकमधून निघून धनू राशीत प्रवेश करेल. देशात अस्थिरतेचे वातावरण राहील. व्यापारातही नरमाई राहील. देशाच्या अनेक भागांत जनतेत नाराजी सरकारी मालमत्ता तोडफोडीच्या घटना होऊ शकतात.

तुमच्यासाठी हा आठवडा कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...