आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात शुक्र बदलणार रास बुध राहणार वक्री, वाचा राशिभविष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जानेवारीच्या या आठवड्यात 22 तारीखेला शुक्र मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करत आहे. याच दिवशी बुध चाल बदलून वक्री होईल. या दोन ग्रहांचे परिवर्तन अनेक लोकांना शुभ ठरू शकते. काही लोकांना या आठवड्यात धनलाभ होऊ शकतो तसेच शुभ वार्ता समजू शकते. या उलट काही लोकांना बुध ग्रहाच्या वक्री चालीचा त्रास होऊ शकतो. बुध ग्रहाच्या प्रभावाने काही लोकांना अचानक धनलाभ तर काहींना नुकसान होऊ शकते. शेअर बाजाराशी संबंधित लोकांना हा आठवडा लकी ठरू शकतो. शुक्र ग्रहाच्या रास परिवर्तनामुळे काही लोकांना व्यर्थ खर्चाला सामोरे जावे लागू शकते. या आठवड्यात मकर राशीत चार ग्रह आणि त्यावर शनीची वक्रदृष्टी असल्यामुळे ही ग्रहस्थिती काही लोकांसाठी अशुभ ठरू शकते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील....