आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

23 ते 29 नोव्हेंबर : किती राशींसाठी खास राहील हा आठवडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे सात दिवस नोकरदार आणि व्यावसायिक लोकांना जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतात. या आठवड्यात चंद्राव्यतिरिक्त इतर कोणताही ग्रह रास परिवर्तन करणार नाही. यामुळे वृश्चिक आणि कन्या राशीत संपूर्ण सात दिवस ग्रहांचे त्रिकुट राहील. वृश्चिक राशीमध्ये सूर्य, बुध आणि शनि हे ग्रह राहतील. यामुळे नोकरी करणाऱ्या लोकांना अचानक बढती मिळू शकते. बदलीसुद्धा होऊ शकते आणि काही लोकांना नोकरीत मोठ्या अडचणींचा सामनासुद्धा करावा लागू शकतो. सूर्य-शनीमुळे काही वडील-मुलांमध्ये वाद होऊ शकतात. काही लोकांना बिझनेसमध्ये नुकसान होऊ शकते. बुधाच्या स्थितीमुळे खोटे पकडले जाईल आणि मोठी योजना फेल होऊ शकते.

कन्या राशीतील राहू आणि मंगल काही लोकांना व्यर्थ वादामध्ये अडकवू शकतात. शुक्रही सोबत असल्यामुळे काही लोकांचा व्यर्थ खर्च वाढू शकतो. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या ग्रहस्थितीचा किती राशींवर शुभ प्रभाव राहील आणि कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे...