आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • February Second Week Rashifal In Marathi, 9 To 15 February Horoscope

सूर्य आणि मंगळ बदलणार रास; वाचा, तुमचे साप्ताहिक राशिभविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
9 ते 15 फेब्रुवारी या काळात सूर्य आणि मंगळ रास बदलत आहेत. या आठवड्यात बुध ग्रहही मार्गी होईल. 12 फेब्रुवारी रोजी बुध वक्री चाल बदलून मार्गी होत आहे. 13 फेब्रुवारी रोजी सूर्य आणि मंगळ हे दोन्ही ग्रह रास बदलत आहेत. सूर्य मकर राशीतून कुंभ राशीत आणि मंगळ कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करत आहे.

सूर्य जवळपास एक महिन्यासाठी रास बदलत आहे. सूर्याच्या रास परिवर्तनामुळे काही लोकांना प्रमोशन मिळू शकते. काही लोकांचे आरोग्य ठीक होईल. मंगळ पुढील महिन्याच्या 23 तारखेपर्यंत मीन राशीत राहून नंतर मेष राशीत प्रवेश करेल. मंगळाने रास बदलल्यानंतर काही लोक कर्जातून मुक्त होतील तर काही लोकांचा व्यर्थ खर्च वाढू शकतो. बुध ग्रह मार्गी झाल्यामुळे काही लोकांना बिझनेसमध्ये अचानक लाभ होऊ शकतो आणि याच्या प्रभावाने काही लोक अचानक चुकीचे निर्णय घेऊ शकतात.

राशिभविष्य वाचण्यासाठी पुढील स्लाईडसवर क्लिक करा किंवा तुमच्या राशीवर क्लिक करा...