आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साप्ताहिक राशिभविष्य : कसे राहणार मे महिन्यातील शेवटचे सात दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिन्यातील शेवटच्या सात दिवसांमध्ये चंद्र सिंह राशीतून तूळ राशीपर्यंत जाईल. या आठवड्यात शनि ग्रहासमोर सूर्य, मंगळ आणि बुध ग्रह राहतील. ही स्थिती मागील आठवड्यापासून चालू आहे. या ग्रह स्थितीसोबत चंद्राने रास बदलल्यामुळे काही लोकांसाठी हा काळ चांगला तर काहींसाठी अडचण निर्माण करणारा ठरू शकतो. या आठवड्यातील ग्रहस्थिती काही लोकांच्या जीवनात मोठे बदल घडवू शकते. शनिसमोर तीन ग्रह असल्यामुळे काही लोकांना अचानक यश प्राप्त होऊ शकते. हे सात दिवस कोणत्या राशीसाठी कसे राहणार, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...