आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साप्ताहिक राशिभविष्य : सप्टेंबरचा शेवट आणि ऑक्टोबरची सुरुवात कशी राहणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील आठवड्यात शुक्र नीचेचा होऊन सूर्य आणि राहुसोबत आला आहे. सध्या चंद्र तूळ राशीमध्ये बुध आणि शनिसोबत राहील. शनिसोबत हा विष योग तयार करत आहे, परंतु बुध ग्रहामुळे या अशुभ योगाचा प्रभाव कमी होईल. या आठवड्यात ( 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर) पर्यंत मंगळ वृश्चिक राशीत राहील. आठवड्याच्या मध्ये चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मानुसार सर्व राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा राहील...

मेष -
तुमच्या राशीवर दोन शत्रू बुध आणि शनिसोबत चंद्राची पूर्ण दुष्टी राहील. या ग्रहस्थितीमुळे निर्णय घेण्यात अडचणी निर्माण होतील. नकारात्मकता हावी होण्याचा प्रयत्न करेल, परंतु चंद्राच्या दृष्टीमुळे काम पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. आठवड्याच्या मधील काळात धनाची कमतरता भासू शकते, परंतु आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थितीमध्ये सुधार होईल.

प्रोफेशन - नोकरीत बदल करण्याचा विचार सोडून द्या.
शिक्षण - अभ्यासात मन लागणार नाही. टेक्निकल गोष्टी शिकण्यात रुची वाढेल.
स्वास्थ्य - मानसिक तणाव तसेच उजवा पाय दुखण्याची शक्यता आहे.
प्रेम - वैवाहिक जीवनात कलह निर्माण होऊ शकतो.
उपाय - कालिका देवीची उपासना केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतील.
पुढे वाचा इतर राशींचे राशिभविष्य......
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)