जर तुम्ही राशिभविष्य वाचून कामाचे नियोजन करत असाल तर येथे वाचा प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवालानुसार तुमच्या राशीसाठी सप्टेंबर महिन्यातील पहिला आठवडा कसा राहील....
मेष -
श्रीगणेशाच्या कृपेने हा आठवडा तुमच्यासाठी शुभ राहील. मिळालेल्या संधीचा लाभ घ्या, यश तुमचेच आहे. भविष्यातील शक्यतांचा विचार करून गुंतवणूक करणे लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील.
वृषभ -
या आठवड्यात कामाचा व्याप राहील, परंतु थोडसा वेळ जोडीदारासाठी काढा. अपेक्षित यश प्राप्त करण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने काम करा. आरोग्याची काळजी घ्या आणि रुटीन चेकअप अवश्य करा.
इतर राशींचे भविष्य जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)