आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weekly Prediction By Bejan Daruwala Sept 3rd Week

बेजान दारूवालानुसार जाणून घ्या, 20 सप्टेंबरपर्यंतचा काळ तुमच्यासाठी कसा राहणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्ही राशिभविष्य वाचून कामाचे नियोजन करत असाल तर येथे वाचा प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवालानुसार तुमच्या राशीसाठी 20 सप्टेंबरपर्यंतचा काळ कसा राहील....

मेष -
श्रीगणेशाच्या कृपेने हा आठवडा तुमच्यासाठी यशदायी राहील, परंतु यासाठी खूप कष्ट करावे लागतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. लाईफ स्टाइलमध्ये बदल करण्यासाठी पैसा खर्च होईल. धार्मिक गोष्टींकडे तुमचे मन वळेल.

वृषभ -
तुमच्या जीवनात स्थिरता येईल. रोमान्ससाठी हा काळ उत्तम आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबीयांसोबत सुखाचे क्षण व्यतीत कराल. जोडीदाराच्या मदतीने विशेष कामामध्ये लाभ होण्याचे योग आहेत.

पुढे जाणून घ्या, इतर राशींचे साप्ताहिक राशिभविष्य...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)