आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेजान दारुवालानुसार जाणून घ्या, शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्ही राशिभविष्य वाचून कामाचे नियोजन करत असाल तर येथे वाचा प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवालानुसार तुमच्या राशीसाठी हा आठवडा ( 31 मे पर्यंत) कसा राहील....
मेष -
हा आठवडा तुमच्यासाठी धन-संपत्ती आणि शुभ वार्ता घेऊन येणारा राहील. मूड थोडासा खराब राहील, परंतु थोड्या प्रयत्नाने यश मिळेल. रोमान्ससाठी हा काळा उत्तम आहे. समाजिक आणि प्रोफेशनल संबंध करिअरसाठी महत्त्वाचे ठरतील.

वृषभ -
लोकांसोबतचे तुमचे संबंध तुमच्या उन्नती आणि सुखामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. कोणतेही नवीन काम सुरु करण्यापूर्वी सर्व बाबींचा विचार करा. प्रवासाला जाण्याचे योग आहेत.