आठवड्याच्या सुरुवातीलाच शनि आणि चंद्राची एकमेकांवर दृष्टी आहे. मंगळवारी शुक्र रास वाद्ळून शनिसोबत वृश्चिक राशीत जाईल. शनि आणि शुक्र एकमेकांचे मित्र ग्रह आहेत. 11 नोव्हेंबर 2014 पासून दोन्ही मित्र ग्रह शत्रू मंगळच्या वृश्चिक राशीत राहतील. शुक्र 5 डिसेंबरपर्यंत शनिसोबत वृश्चिक राशीत राहील. या योगामुळे नैसर्गिक नुकसान होऊ शकते. व्यापार इतर व्यवहार पुर्विप्रमानाचे चालू राहीतील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे जाणून घ्या, 15 नोव्हेंबरपर्यंतचा काळ तुमच्यासाठी कसा राहील...
मेष -
या राशीसाठी सहावा चंद्र आर्थिक स्थितीसाठी ठीक राहील, पंरतु तरीही मन अशांत राहू शकते. भावंडांसोबत वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. खर्चही वाढतील. मुलांची चिंता राहील. मामाकडून मदतीची अपेक्षा बाळगणे निरर्थक ठरू शकते.
प्रोफेशन - वरिष्ठांना संतुष्ट ठेवण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतील.
शिक्षण - मिळालेले यश कायम ठेवण्यासाठी जास्त पर्यंत करावे लागतील.
आरोग्य - उजवा पाय आणि गुडघ्यामध्ये त्रास होईल. वाहन काळजीपूर्वक चालवा.
प्रेम - वैवाहिक जीवनात दृढता राहील.
काय करावे - हनुमानाला तूप मिश्रित शेंदूर अर्पण करून नैवेद्य दाखवावा.
इतर राशींचे राशिभविष्य आणि उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)