आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुधने बदलली रास आणि आता शुक्र बदलणार, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुध ग्रहाने 20 सप्टेंबर शनिवारी रास बदलून तूळ राशीमध्ये प्रवेश केला आहे. शुक्र 25 सप्टेंबर गुरुवारपासून सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. या राशीत शुक्र नीचेचा राहील. सध्या चार ग्रह कन्या राशीत राहतील आणि मीन राशीवर दृष्टी ठेवतील. येथे जाणून घ्या उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मानुसार या योगाच्या प्रभावाने हा आठवडा तुमच्या राशीसाठी कसा राहील.

मेष - शनिसोबत बुध ग्रहाची पूर्ण दृष्टी या राशीवर असेल आणि चंद्र पाचवा राहील. या स्थितीमुळे प्रत्येक काम उशिरा पूर्ण होईल. छोट्या कामासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. कामच्या ठिकाणी थोडासाही हलगर्जीपणा मोठा गोंधळ निर्माण करू शकतो. उत्पन्नाच्या बाबतीत कोणतीही कमतरता येणार नाही.

प्रोफेशन - व्यवसायात सावध राहा. नोकरीत अधिकारी तणाव निर्माण करू शकतात.
शिक्षण - इतर गोष्टींकडे कमी आणि अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करा.
आरोग्य - डोकं आणि डोळ्यांचे आजार होऊ शकतात. केस गळण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
प्रेम - प्रेम प्रस्ताव ठेवण्यासाठी हा काळ योग्य नाही. नकार मिळू शकतो.
उपाय - अमावास्येला गरिबांना वस्त्र दान करा.

पुढे वाचा 11 राशींचे राशिभविष्य....
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)