आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आठवड्यात ग्रह-तारे बदलणार, जाणून घ्या कोणते फेरबदल होणार जीवनात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या सात दिवसांमध्ये सूर्य आणि चंद्र रास बदलणार यामुळे तुमेचेही दिवस बदलतील. या सात दिवसांमध्ये सूर्याने रास बदलने काही लोकांसाठीच चांगले राहील, कारण सूर्य तूळ राशीत आपला शत्रू ग्रह शनिसोबत असेल. तसेच तुमच्या राशीतील चंद्र या सात दिवसांमध्ये कुंभ राशीतून मेष राशीपर्यंत जाईल. प्रत्येक अडीच दिवसात चंद्र रास बदलेल. जाणून घ्या सूर्य आणि चंद्रामुळे तुमच्या जीवनात कोणते बदल घडतील.