आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yearly Rashifal In Marathi Kundli Rashifal, Numerology And Tarot Cards Horoscope

वाचा, वर्षभर कसे राहतील तुमचे ग्रहतारे, अंक ज्योतिष आणि टॅरो राशिभविष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनमंत्रच्या वेलकम 2015 पेजवर खास तुमच्यासाठी या वर्षाचे संपूर्ण राशिभविष्य. या पेजवर कुंडली राशिभविष्य, अंक ज्योतिष आणि टॅरो कार्ड्स राशिभविष्य देण्यात आले आहे. या नवीन वर्षात तुमची लव्ह लाईफ, प्रोफेशनल लाईफ आणि आरोग्य कसे राहील हे जाणून घ्या. वाचा, संपूर्ण वर्षात तुमच्यासोबत काय-काय घडू शकते.

कुंडली राशिभविष्यमध्ये महिन्यानुसार तुम्ही लव्ह, हेल्थ, प्रोफेशन आणि करिअरसाठी संबंधित माहिती जाणून घेऊ शकता. संपूर्ण वर्षात कोणकोणते बदल घडू शकतात.

या व्यतिरिक्त जन्म तारखेनुसार अंक ज्योतिषच्या माध्यमातून जाणून घ्या, कसे राहील पूर्ण वर्ष. तुमच्या मुळांकानुसार जाणून घ्या, वर्षातील कोणता महिना कसा राहील तुमच्यासाठी.

टॅरो कार्ड्स राशिभविष्यच्या माध्यमातून हे वर्ष तुमच्यासाठी कसे राहील हे जाणून घेऊ शकता. टॅरो कार्ड्स राशिभविष्यमध्ये वाचा, हेल्थ, लव्ह, प्रोफेशन आणि करिअरचे शुभ-अशुभ फळ. तसेच जाणून घ्या, या नवीन वर्षात कोणकोणत्या गोष्टींमध्ये सावधानी बाळगावी.

कुंडली राशिभविष्य, अंक ज्योतिष (न्यूमरोलॉजी) आणि टैरो कार्ड्स राशीफळ वाचण्यासाठी येथे क्लिक करा...