आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणुन घ्या, कोणत्या राशींसाठी अशुभ आहे बुधवार; कोणासाठी राहील शुभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी अश्विनी नक्षत्र आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे मृत्यू आणि अतिगंड नावाचे दोन योग जुळून येत असल्यामुळे बहुतांश लोकांसाठी दिवस ठीक नाही. याच्या प्रभावाने कामात मन लागणार नाही. वाद आणि व्यर्थ खर्च होतील. काही लोक चुकीचे निर्णय घेऊ शकतात. काम पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होतील. या व्यतिरिक्त चंद्र आणि मंगळाचा दृष्टीसंबंध असल्यामुळे काही राशीच्या लोकांवर या अशुभ ग्रहाचा जास्त प्रभाव पडणार नाही. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स
शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...