आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या शरीरावर कोठे आहे तीळ, पाहा आणि जाणून घ्या त्याचे शुभ-अशुभ फळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये शकुन-अपशकून, स्वप्नांचे शुभ-अशुभ फळ, तिळाचे शुभ-अशुभ फळ इ. मान्यता प्रचलित आहेत. समुद्र शास्त्राच्या विविध माध्यमातून आपण एखाद्या मनुष्यासंबंधी बर्‍याच गोष्टी जाणून घेऊ शकतो. या शास्त्रानुसार शरीराचे अवयव आणि त्यावरील चिन्ह पाहून कोणत्याही मनुष्याचा स्वभाव समजू शकतो.

प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर 'तीळ' असतात. समुद्र शास्त्रामध्ये शरीराच्या कोणत्या भागावर तीळ असल्यास त्याचे कोणते फळ मिळते ते सांगण्यात आले आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या शरीरावर तीळ असण्याचे रोचक तथ्य...