आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Which Is Indicative Of The Limbs Quiver, Just Click Learn More

कोणत्या गोष्टीचा संकेत आहे अवयवांचे फडकणे, फक्त एका क्लिकवर जाणून घ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुष्याचे शरीर इतर प्राण्यांच्या तुलनेत जास्त संवेदनशील असते. याच कारणामुळे भविष्यात घडणार्‍या घटनांचे संकेत आपले शरीर आपल्याला देत असते.
समुद्र शास्त्रानुसार शरीराचे अवयव फडकण्याचा संबंध भविष्याशी सांगण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीचा कोणता अवयव फडकत आहे, त्यावरून भविष्यात घडणार्‍या शुभ किंवा अशुभ घटनेचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
सध्याच्या काळामध्ये अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे फार कठीण आहे परंतु या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्षही केले जाऊ शकत नाही.